Surprise Me!

संभुअप्पा-बुवाफन : एकोप्याचा इतिहास... | Vithai : Wari 2019

2021-04-28 1 Dailymotion

गुरू मुस्लिम आणि शिष्य़ लिंगायत... या दोघांनी जावला पंढरीच्या सावळ्या विठुरायाचा समता, एकोप्याचा संदेश...

संभुअप्पा आणि बुवाफन या दोघांनी दिलेला हा संदेश सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात अजून जोपासला जातोय...

पंढरपूरप्रमाणे इस्लामपुरात होणाऱ्या गोपाळकाल्यात, दिंडी सोहळ्यात विविध जातीधर्माचे हजारो लोक सहभागी होतात...

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...

नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Buy Now on CodeCanyon